Free Printable Worksheets
Font size
More settings
मीनाला काय करायला खूप आवडायचे?
खेळायला
झोपायला
चित्र काढायला
काहीच नाही
मीना कशाचे चित्र काढायची?
मीना कधी माणसांची तर कधी प्राण्यांचे चित्र काढायची.
मीना कधी फुलांचे तर कधी झाडांची चित्र काढायची.
मीना कधी फुलांचे तर कधी प्राण्यांचे चित्र काढायची.
सांगता येत नाही
मीनाने झाडांना कोणता रंग दिला?
हिरवा
पिवळा
गुलाबी
काळा
मीनाचे चित्र पाहून आईने काय केले?
कौतुक केले
रागावली
काहिचम्हणाली नाही.
सांगता येत नाही.
' भास्कर ' या शब्दाला उताऱ्यामध्ये कोणता समानार्थी शब्द आला आहे?
चित्र
रवी
फुल
झाड
View all
7 questions
सराव चाचणी 20 ( बेरजेची शाब्दिक उदाहरणे )
Worksheet
•
1st - 5th Grade
5 questions
G.k
2nd Grade
10 questions
English
सामान्य ज्ञान इयत्ता दुसरी
मराठी
Hindi Foundational Stage
भाषा कालांश खंड-3 क्विज
4th Grade
चित्रका पाठ क्विज