NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
आपल्या राज्याचे नाव काय?
a)
कर्नाटक
b)
महाराष्ट्र
c)
गुजरात
d)
उत्तर प्रदेश
2.
आपल्या जिल्ह्याचे नाव?
a)
सातारा
b)
मुंबई
c)
नाशिक
d)
पुणे
3.
आपल्या देशाचे नाव.
a)
भारत
b)
अमेरिका
c)
पुणे
d)
मुंबई
4.
(उतारा वाचून प्रश्न सोडवा)
(5 वर्षाची सोनाली सकाळी लवकर उठून, आईला कामात मदत करते.)
(प्रश्न १) सोनाली किती वर्षाची आहे?)
a)
7
b)
5
c)
6
d)
3
5.
9+8
a)
15
b)
17
c)
16
d)
11
6.
16 चॉकलेट मधून 5 चॉकलेट खाल्ले तर किती चॉकलेट शिल्लक राहिले?
a)
11
b)
6
c)
4
d)
12
7.
15- 5
a)
12
b)
1 0
c)
15
d)
5
8.
9, 8, 7- ---,5,4,3 राहिलेला अंक भरा
a)
6
b)
5
c)
3
d)
8
9.
------- 15---- पुढची व मागची संख्या कोणती?
a)
18व 19
b)
1 व 16
c)
14 व 16
d)
11व 15
10.
8 केळी व 7 आंबे मिळून एकूण किती फळे झाली?
a)
12
b)
15
c)
16
d)
19
Reset
