WorksheetsEnglish
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
कॅट म्हणजे काय?
a)
कुत्रा
b)
मांजर
c)
हत्ती
d)
वाघ
2.
पेन म्हणजे काय?
a)
लेखणी
b)
पेन्सिल
c)
शाई
d)
वरीलपैकी एकही नाही
3.
स्कूल म्हणजे काय?
a)
कार्यालय
b)
घर
c)
इमारत
d)
शाळा
4.
स्टुडन्ट म्हणजे काय?
a)
विद्यार्थी
b)
मुलगा
c)
मुलगी
d)
मुले
5.
ओल्ड म्हणजे काय?
a)
नवीन
b)
जुने
6.
मदर म्हणजे काय?
a)
आज्जी
b)
बहीण
c)
आई
7.
फादर म्हणजे काय?
a)
आजोबा
b)
वडील
c)
काका
d)
चुलते
8.
टीचर म्हणजे काय?
a)
क्लर्क
b)
कामगार
c)
डॉक्टर
d)
शिक्षक
9.
ग्राउंड म्हणजे काय?
a)
मैदान
b)
अंगण
c)
दार
d)
व्हरांडा
10.
चॉक म्हणजे काय?
a)
लेखणी
b)
खडू
c)
पेन्सिल
d)
पेन
100 %
