NEW
Font size
WorksheetsOm's Mythology Quiz-1
Total questions: 15
Worksheet time: 8mins
द्रोणाचार्याच्या बायको चे नाव काय ?
कृती
प्रीती
कृपी
शमी
मारुती च्या वडिलांचे नाव काय?
विजय
धनंजय
प्रदोष
केसरी
विभीषणच्या सावत्र भावाचं नाव?
कुबेर
वाली
रावण
मारीच
भक्त प्रल्हादच्या काकांचं नाव काय?
हिरण्या
हिरण्यकश्यपू
हरिजन
हिरण्याक्ष
भगवान कृष्णाच्या गुरूंचे नाव काय?
गुरु व्यास
गुरु संदीपानी
गुरु बृहस्पती
वैशंपायन
रामाच्या धनुष्याचे नाव काय?
गांडिव
खांडीव
त्रिशिधा
कोदंड
सूर्यपुत्र कर्णच्या दुसऱ्या आईचे नाव काय?(सूत माता)
मीरा
राधा
सीता
जया
कुर्मावतार मध्ये कासवाच्या वर ठेवलेलं पर्वताचे नाव काय?
अरुणाचल पर्वत
मंदाराचल पर्वत
विंध्याचल पर्वत
कश्यप पर्वत
भगवान श्री कृष्ण नी स्वर्गातून आणलेल्या झाडाचे नाव काय
पारीजातक
कदंब
प्रिशा
सोन चाफा
भगवान परशुरामाच्या वडिलांचे नाव काय?
भार्गव ऋषी
मार्तंड ऋषी
विजिग्न ऋषी
जमदग्नी ऋषी
बलरामाच्या आईचे नाव काय?
विजया
यशोदा
शोभा
रोहिणी
कार्तिक(गणेशाचा भाऊ ) नी कोणत्या राक्षसाचा अंत केला?
भस्मासुर
त्रिपुरासूर
तारकासुर
महिषासुर
द्रौपदीच्या सुनेचे नाव काय?
पौर्णिमा
माधुरी
कीर्ती
उत्तरा
अज्ञातवासात यापैकी कोणते नाव पांडवानी(एक पांडवानी) घेतले होते?
कंक
महिपाल
महेश
वैष्णव
दुर्वासा ऋषींनी कुणाला शाप नाही दिला?
इंद्र
कुंती
शकुंतला
राजा अंबरीश
