Worksheetsविषय -मराठी इ. पहिली चाचणी 1
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खालील पैकी योग्य शब्द ओळखा.
a)
पाजक्त
b)
प्राजक्ता
c)
पाप्राजक्ता
d)
पारजतक्ता
2.
खालील पैकी चुकीचा शब्द कोणता आहे?
a)
उन्हाळा
b)
पावसाळा
c)
हिवाळा
d)
हिरवळ
3.
एकच बी असलेल्या फळाचे नाव सांगा.
a)
पेरू
b)
सीताफळ
c)
आंबा
d)
चिकू
4.
दूध देणाऱ्या प्राण्याचं नाव सांग.
a)
बैल
b)
गाय
c)
बेडूक
d)
बोकड
5.
खालील पैकी जंगलात राहणारा प्राणी कोणता आहे?
a)
मांजर
b)
कुत्रा
c)
सिंह
d)
म्हैस
6.
तुमच्या दप्तरात खालील पैकी कोणती वस्तू नसते?
a)
साबण
b)
खोड रबर
c)
पट्टी
d)
वही
7.
खालील पर्यायातील फुलाचे नाव कोणते
आहे?
a)
कमल
b)
कमळ
c)
कमला
d)
कळस
8.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
a)
पुस्तक
b)
पेन
c)
पेन्सिल
d)
झाड
9.
वेगळा शब्द ओळखा.
a)
वही
b)
पुस्तक
c)
पेन
d)
गुलाब
10.
वेगळा शब्द ओळखा.
a)
गाय
b)
बैल
c)
शेळी
d)
मेंढी
100 %
