NEW
Font size
Worksheetsसराव चाचणी क्र 8 मराठी, विरामचिन्हाचा वापर
Total questions: 10
Worksheet time: 5mins
"राम, मोहन, आणि सोहन फिरायला गेले." या वाक्यात कोणत्या विरामचिन्हाचा वापर झाला आहे?
स्वल्प विराम
उदगार वाचक
अर्ध विराम
एकेरी अवतरण
जेव्हा एखादे वाक्य थेट बोलले जाते, तेव्हा ते कोणत्या विरामचिन्हांच्या आत ठेवले जाते?
दुहेरी अवतरण चिन्ह
संयोग चिन्ह
उदगार वाचक
प्रश्न चिन्ह
वाह ! किती सुंदर दृश्य आहे.
या वाक्यात कोणत्या विरामचिन्हाचा वापर झाला आहे?
दुहेरी अवतरण चिन्ह
संयोग चिन्ह
उदगार वाचक
प्रश्न चिन्ह
तुमच्या आईचे नाव काय आहे
या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह लागेल?
दुहेरी अवतरण चिन्ह
संयोग चिन्ह
उदगार वाचक
प्रश्न चिन्ह
मुख्य पाहुणे आले आहेत; ते लवकरच निघून जातील.
या वाक्यात कोणत्या विरामचिन्हाचा वापर झाला आहे?
अर्ध विराम
संयोग चिन्ह
उदगार वाचक
प्रश्न चिन्ह
वाक्याच्या शेवटी थांबण्याचा उद्देश दर्शवण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो?
अर्ध विराम
संयोग चिन्ह
पूर्ण विराम
प्रश्न चिन्ह
"गांधीजी म्हणाले - अहिंसा परम धर्म आहे."
गांधीजी म्हणाले, "अहिंसा परम धर्म आहे."
वरीलपैकी कोणते वाक्य विरामचिन्हच्या बाबतीत योग्य आहे.
1
2
दोन्हीही नाही
"बाप रे! किती मोठा साप!' या वाक्यात भावना व्यक्त करण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले आहे?
अर्ध विराम
संयोग चिन्ह
उदगार वाचक
प्रश्न चिन्ह
रामने आंबा खाल्ला
या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?
अर्ध विराम
संयोग चिन्ह
पूर्ण विराम
प्रश्न चिन्ह
तुम्ही कधी मुंबईला गेला आहात का
या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?
अर्ध विराम
संयोग चिन्ह
उदगार वाचक
प्रश्न चिन्ह
