Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

परिसर १

Total questions: 13

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

पावसाचे जमिनीत मुरलेले पाणी मिळवण्यासाठी काय खणल्या जातात.

a)

विहीर

b)

आड

c)

तलाव

2.

किल्ल्यावरचे तलाव व टाक्या कोणासाठी बांधले जायचे?

a)

फिरायला जाणाऱ्या लोकांसाठी

b)

किल्यावर रहाणाऱ्या लोकांसाठी

c)

गुरु ढोरानासाठी

3.

नदीवर बंद केव्हा बांधले जात असेल?

a)

नदीचे पाणी अडवण्यासाठी

b)

जमिनीत पाणी सोडण्यासाठी

c)

लोकांना पिण्यासाठी

4.

जुने हौद कोणत्या काळात बांधले जायचे?

a)

जुन्या काळात

b)

चालू काळात

c)

येणाऱ्या काळात

5.

धरणातील पाण्याचा वापर कश्यासाठी केला जातो?

a)

वीजनिर्मिती

b)

शेती साठी

c)

लोकांसाठी

6.

कोणत्या विहिरी ही पाणी साठवण्याची आधुनिक पद्धत आहे.

a)

विंधन

b)

मातीची

c)

दगडांची

7.

पूर्वीच्या काळी किल्ल्यांवर खडक फोडून तलाव व टाक्या बांधल्या जात.

a)

बरोबर

b)

चूक

8.

जुन्या काळातील काही हौद आजही वापरात आहेत.

a)

बरोबर

b)

चूक

9.

पाणपोईतील पाणी प्यायचे असल्यास त्यासाठी पैसे द्यावे लागतात.

a)

चूक

b)

बरोबर

10.

जुन्या जलसाठांचे अवशेष अनेक भागात पाहिला मिळतात.

a)

बरोबर

b)

चूक

11.

विंधन विहिरीचा घेर खूप मोठा असतो.

a)

बरोबर

b)

चूक

12.

आपल्याकडील पावसाचे महिने.

a)

जून, जुलै, ऑगस्ट सप्टेंबर

b)

जून , मे, एप्रिल

13.

महाराष्ट्रातील मोठमोठे धरण कोण कोणते?

a)

जायकवाडी, उजनी, कोयना, येलदरी

b)

भीमा

Similar Resources on Wayground