NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
शब्दांच्या जाती किती आहेत?
a)
4
b)
5
c)
8
d)
7
2.
नाम म्हणजे काय?
a)
वस्तुचे नाव
b)
व्यक्तीचे नाव
c)
पदार्थाचे नाव
d)
वरील सर्व
3.
सर्वनाम म्हणजे काय?
a)
नामाऐवजी येणारा शब्द
b)
क्रिये ऐवजी येणारा शब्द
c)
सर्व नावे
d)
सरळ नावे
4.
विशेषण म्हणजे काय?
a)
नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द
b)
सर्वनाम बद्दल माहिती सांगणारा शब्द
c)
क्रियात्मक शब्द
d)
वरीलपैकी सर्व
5.
क्रियापद म्हणजे काय?
a)
नाव
b)
गुण
c)
कृती
d)
वरीलपैकी एकही नाही
6.
वाक्यातील नाम ओळखा.
'राम खेळत आहे.'
a)
आहे
b)
खेळत
c)
नाम
d)
राम
7.
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
'तो अभ्यास करत नाही.'
a)
अभ्यास
b)
तो
c)
करत
d)
नाही
8.
वाक्यातील विशेषण ओळखा.
'सविता हुशार मुलगी आहे.'
a)
सविता
b)
हुशार
c)
मुलगी
d)
आहे
9.
वाक्यातील क्रियापद ओळखा.
'अन्वी हापूस आंबा खाते.'
a)
अन्वी
b)
हापूस
c)
आंबा
d)
खाते
10.
खालील वाक्यात कोणती शब्दाची जात नाही? 'अन्विने हापूस आंबा खाल्ला.'
a)
नाम
b)
सर्वनाम
c)
विशेषण
d)
क्रियापद
Reset
