wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

प्रश्नोत्तरे

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१) 'धरतीची आम्ही लेकरं ' या कवितेचे कवी कोण आहेत?

a)

१) बालकवी

b)

२) द . ना. गव्हाणकर

c)

३) राजा मंगळवेढेकर

2.

२) 'धरतीची आम्ही लेकरं ' या कवितेत भाग्यवान कोणाला म्हटले आहे?

a)

१) शेतकरी

b)

२) नोकरदार

c)

३) मजूर

3.

३) वर्षभर मेहनत कशावर घेतली आहे?

a)

१) अभ्यास

b)

२) पाणी

c)

३) जमीन

4.

४) ज्वारीचे दाणे कशाप्रमाणे चमकतात?

a)

१) मोती

b)

२) हिरा

c)

३) सूर्य किरण

5.

५) कवी काय निर्माण करू असे सांगतात?

a)

१) प्रेम

b)

२) समानता व एकजूट

c)

३) द्वेष

6.

६) कवी काय निर्माण करू असे सांगतात?

a)

१) प्रेम

b)

२) समानता व एकजूट

c)

३) द्वेष

7.

७) वरीसभरी म्हणजे काय?

a)

१) वर्षभर

b)

२) महिनाभर

c)

३) दिवसभर

8.

८) धनी या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

a)

१) नोकर

b)

२) मालक

c)

३) चाकर

9.

९) धनी या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

a)

१) नोकर

b)

२) मालक

c)

३) चाकर

10.

१०) धरतीची लेकरं कशी आहेत?

a)

१) भाग्यवान

b)

२) चांगली

c)

३) प्रामाणिक