wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सराव चाचणी क्र 23, गणित

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी कोणती संख्या १०० च्या सर्वात जवळ आहे?

a)

90

b)

98

c)

110

d)

105

2.

खालीलपैकी कोणती संख्या 50

च्या सर्वात जवळ आहे?

a)

48

b)

61

c)

43

d)

39

3.

खालीलपैकी कोणती संख्या ५० च्या निम्मी आहे?

a)

25

b)

23

c)

21

d)

27

4.

खालीलपैकी कोणती संख्या २०० पेक्षा थोडी लहान आहे?

a)

180

b)

210

c)

230

d)

205

5.

खालीलपैकी कोणती संख्या १०० आणि १५० च्या दरम्यान येते?

a)

90

b)

165

c)

125

d)

75

6.

खालीलपैकी कोणती संख्या 75 आणि 95

च्या दरम्यान येते?

a)

89

b)

56

c)

125

d)

73

7.

खालीलपैकी तीन अंकी लहानात लहान संख्या ओळखा?

a)

975

b)

235

c)

694

d)

105

8.

तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या ओळखा.

a)

945

b)

543

c)

867

d)

178

9.

दशक स्थानी 6 असलेली संख्या ओळखा.

a)

3456

b)

269

c)

234

d)

154

10.

130 आणि 151 यांच्या मधली संख्या ओळखा.

a)

126

b)

135

c)

167

d)

116