wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मिश्रण

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कॅट चे इंग्रजी स्पेलिंग काय आहे ?

a)

Cot

b)

Cet

c)

Cat

d)

Cit

2.

रमेश जवळ २ गायी व ४ म्हशी , ५ बैल आहेत तर त्याच्या जवळ एकूण किती जनावरे आहेत ?

a)

२ गायी

b)

४ म्हशी

c)

५ बैल

d)

११ जनावरे

3.

Scotch चा मराठी उच्चार सांगा ?

a)

स्कॉच

b)

शॉट

c)

कॉट

d)

सार्क

4.

सुमनजवळ १० पेन आहेत त्यापैकी ४ पेन गणेशला दिले तर सुमनजवळ किती पेन शिल्लक आहेत ?

a)

४ पेन

b)

५ पेन

c)

६ पेन

d)

७ पेन

5.

हे चित्र कशाचे आहे ?

a)

झेंडा वंदन

b)

गाव

c)

शाळा

d)

ग्रामपंचायत

6.

५+७+२= ?

a)

१२

b)

१४

c)

d)

7.

चित्रातील प्राण्याचे इंग्रजीत नाव काय ?

a)

Cat

b)

Bear

c)

Lion

d)

Tiger

8.

भारताचे ( आपले ) राष्ट्रगीत कोणते ?

a)

जन जन जन मन

b)

वंदे मातरम

c)

जन गण मन

d)

भारतमाझा देश आहे

9.

पांढऱ्या रंगाला इंग्रजीत काय म्हणतात ?

a)

Black

b)

White

c)

Red

d)

Green

10.

आपल्या जिल्ह्याचे नाव काय ?

a)

यवतमाळ

b)

महागाव

c)

भोसा

d)

आर्णी