Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

राजूने सकाळी साडे दहा वाजता शेतावर कामाला सुरुवात केली दुपारी अर्धा तास विश्रांती घेतली पुन्हा कामाला सुरुवात केली व सायंकाळी चार वाजता काम थांबवले शेतात किती काम केले

a)

चार तास

b)

पाच तास

c)

साडेचार तास

d)

साडेपाच तास

2.

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती

a)

गोदावरी

b)

गंगा

c)

भीमा

d)

कृष्णा

3.

नकाशा ची सर्वात वरची दिशा कोणती असते

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

4.

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

दूध

b)

रॉकेल

c)

पाणी

d)

बर्फ

5.

पाण्याचा मुख्य स्त्रोत कोणता

a)

पाऊस

b)

नदी

c)

विहीर

d)

समुद्र

6.

पृथ्वीच्या किती टक्के भागावर पाणी आहे

a)

६१

b)

७१

c)

८१

d)

९१

7.

महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झुंजार माची आहे

a)

प्रतापगड

b)

तोरणा

c)

रायगड

d)

दौलताबाद

8.

संत नामदेव महाराजांचे मूळ गाव कोणते

a)

आपेगाव

b)

देहू

c)

नरसी

d)

आळंदी

9.

दसरा सणाला असेही म्हणतात

a)

दीपावली

b)

रंगपंचमी

c)

होळी

d)

विजयादशमी

10.

मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती आहेत अ आ इ ई..... . .

a)

12

b)

10

c)

11

d)

14