wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

बोलणारी नदी...

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१) लीलाला कसली हौस होती.?

a)

शाळेत जाण्याची

b)

घरी राहण्याची

c)

खोड्या काढण्याची

d)

खेळण्याची

2.

२) ताई, आई, माईपेक्षा मोठे कोण होते?

a)

ताई

b)

माई

c)

आई

d)

नदी

3.

३) लीलाच्या मामाचे नाव काय होते ?

a)

शंकरमामा

b)

भोलामामा

c)

भोलानाथ

d)

भोळामामा

4.

४) भोलामामाने किती पेढे आणले होते ?

a)

दहा

b)

सोळा

c)

पंधरा

d)

चौदा

5.

५) लीला कोणत्या इयत्तेत शिकत होती?

a)

पाचवी

b)

तिसरी

c)

चौथी

d)

दुसरी

6.

६ ) लीलाला काय खावासा वाटला ?

a)

आईस्क्रीम

b)

बर्फाचा गोळा

c)

पेढा

d)

लाडू

7.

७ ) लीलाच्या बहिणीचे नाव काय होते?

a)

मीना

b)

नीना

c)

विना

d)

नीला

8.

८ ) लीला शाळा बुडवून कोठे गेली होती?

a)

घरीच राहिली.

b)

नदीकडे गेली.

c)

बाजारात गेली.

d)

मामाकडे गेली.

9.

९) बर्फाचा गोळा खाल्यावर काय होते ?

a)

सर्दी

b)

खोकला

c)

ताप

d)

थंडी

10.

१० ) लीला शाळेत आली नाही हे कोणी सांगितले ?

a)

आई

b)

ताई

c)

माई

d)

मामा