NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसंतांची कामगिरी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
महानुभाव पंथ कोणी स्थापन केला?
a)
संत नामदेव
b)
श्री चक्रधर स्वामी
c)
संत तुकाराम
d)
संत ज्ञानेश्वर
2.
नरसी गावी कोण राहत होते?
a)
पांडुरंग
b)
श्रीराम
c)
संत नामदेव
d)
रामदास
3.
संत ज्ञानेश्वर कोणत्या गावचे राहणारे?
a)
आपेगाव
b)
नरसी
c)
पैठण
d)
गुजरात
4.
ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते?
a)
बहिणाबाई
b)
मिरा
c)
रमाबाई
d)
मुक्ताबाई
5.
ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला?
a)
गीता
b)
ज्ञानेश्वरी
c)
गुरु
d)
गाथा
6.
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला?
a)
संस्कृत
b)
इंग्रजी
c)
गुजराती
d)
मराठी
7.
आळंदी येथे कोणी समाधी घेतली?
a)
संत नामदेव
b)
संत तुकाराम
c)
संत ज्ञानेश्वर
d)
श्रीराम
8.
संत एकनाथ कोठे राहणारे होते?
a)
पैठण
b)
पुणे
c)
नाशिक
d)
नरसी
9.
संत तुकाराम कोणत्या गावचे राहणारे?
a)
आळंदी
b)
नरसी
c)
देहू
d)
नाशिक
10.
दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला?
a)
संत तुकाराम
b)
समर्थ रामदास
c)
संत ज्ञानेश्वर
d)
संत नामदेव
Reset
