NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसामान्य ज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे ?
a)
मुंबई
b)
नागपूर
c)
पुणे
d)
कोल्हापूर
2.
भारताची राजधानी कोणती आहे?
a)
नागपूर
b)
चेन्नई
c)
नवी दिल्ली
3.
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
a)
भीमा नदी
b)
कृष्णा नदी
c)
तापी नदी
d)
गोदावरी नदी
4.
खालील पर्यायांपैकी महाराष्ट्रामध्ये कोणता पर्वत आहे?
a)
सह्याद्री पर्वत
b)
अरवली पर्वत
c)
निलगिरी पर्वत
d)
हिमालय पर्वत
5.
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
a)
पुणे
b)
नाशिक
c)
नागपूर
d)
मुंबई
6.
भारताची उपराजधानी कोणती आहे?
a)
नागपूर
b)
गांधीनगर
c)
मुंबई
d)
भोपाळ
7.
महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
a)
बंगालचा उपसागर
b)
हिंदी महासागर
c)
भुमध्यसागर
d)
अरबी समुद्र
8.
खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण कोणते आहे?
a)
महाबळेश्र्वर
b)
थर चे वाळवंट
c)
केरळ
d)
चंद्रपूर
9.
आळंदी येथे कोणत्या संताची समाधी आहे ?
a)
संत एकनाथ
b)
संत नामदेव
c)
संत ज्ञानेश्वर
d)
संत तुकाराम
10.
महाराष्ट्राची मातृभाषा कोणती आहे?
a)
संस्कृत
b)
मराठी
c)
कन्नड
d)
तेलगू
Reset
