Worksheetsगणित
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
कोणाचे प्रकार किती?
a)
३
b)
५
c)
९
2.
काटकोन हा किती अंशाचा असतो?
a)
९०
b)
६०
c)
१२०
3.
लघुकोन किती अंशाचा असतो?
a)
६०
b)
९०
c)
११०
4.
विशाल कोण किती अंशाचा असतो?
a)
९० अंश पेक्षा मोठा आणि १८०अंश पेक्षा लहान
b)
६०अंश पेक्षा मोठा
c)
८० अंश पेक्षा लहान
5.
विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोण कोणता कोण असतो?
a)
काटकोन
b)
लघुकोन
c)
विशाल कोण
6.
आयत ला किती शिरोबिंदू आणि किती बाजू असतात?
a)
४
b)
३
c)
६
7.
त्रिकोणाला किती शिरोबिंदू आणि किती बाजू असतात?
a)
४
b)
३
c)
२
8.
वर्तुळाचे केंद्र बिंदू कुठे असतो?
a)
वर
b)
मध्य
c)
खाली
100 %
