Worksheetsपालघर जिल्हा
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
आपल्या जिल्ह्याचे नाव काय आहे?
a)
पालघर
b)
रत्नागिरी
2.
पालघर जिल्ह्यातील एकूण तालुके किती आहेत?
a)
आठ
b)
सहा
3.
2. पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
a)
२०१४
b)
२०१०
4.
पालघर जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
a)
जव्हार
b)
पालघर
5.
पालघर जिल्ह्यात कोणती नदी वाहते?
a)
सूर्या नदी
b)
गोदावरी नदी
6.
तलासरी हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?
a)
ठाणे
b)
पालघर
7.
वसई किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो?
a)
पालघर
b)
रायगड
8.
पालघर जिल्हा कोणत्या राज्यात आहे?
a)
गुजरात
b)
महाराष्ट्र
100 %
