WorksheetsMy champion zpps chandaj
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
सोलापूर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे
a)
सोलापूर
b)
पुणे
c)
माढा
d)
मुंबई
2.
पुढीलपैकी कोणते धरण सोलापूर जिल्ह्यात आहे
a)
राधानगरी
b)
कोयना
c)
उजनी
d)
गंगापूर
3.
गटात न बसणारा शब्द ओळखा
a)
पृथ्वी
b)
गुरु
c)
शनि
d)
सूर्य
4.
गटात न बसणारा शब्द ओळखा
a)
लाकूड
b)
पाणी
c)
दगड
d)
माती
5.
आई चा समानार्थी शब्द ओळखा
a)
जननी
b)
पिता
c)
वडील
d)
साई
6.
सोडवा१५+५+१०-५-१०
a)
२०
b)
०
c)
१५
d)
२५
7.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला
a)
रायगड
b)
पन्हाळगड
c)
शिवगड
d)
शिवनेरी
8.
पुढीलपैकी कोणता उत्सव श्रावण महिन्यात येतो
a)
दीपावली
b)
होळी
c)
रक्षाबंधन
d)
दसरा
9.
Find out opposite word for big
a)
High
b)
Small
c)
Bag
d)
Some
10.
इंग्रजी भाषेत एकूण किती अल्फाबेट आहेत
a)
26
b)
25
c)
24
d)
23
100 %
