wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्यज्ञान खेराडेवांगी केंद्र

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

चित्रातील गायक कोण आहेत?

a)

कुमार सानू

b)

किशोर कुमार

c)

मोहम्मद रफी

d)

सोनू निगम

2.

2024 मध्ये कोणत्या राज्याने 'ई-लर्निंग' साठी विशेष पोर्टल सुरू केले?

a)

कर्नाटक

b)

महाराष्ट्र

c)

गुजरात

d)

केरळ

3.

विमान उडण्यासाठी कोणते इंधन लागते?

a)

पेट्रोल

b)

केरोसीन

c)

डिझेल

d)

हायड्रोजन

4.

सध्याच्या चीनच्या कोणत्या ॲपमुळे अमेरिकन आर्थिक व्यवस्था बिघडली ?

a)

Chat gpt

b)

Meta

c)

Gpt4

d)

Deepseek

5.

वरील दॄश्य कोणत्या मराठी चित्रपटातील आहे?

a)

साक्षरता अभियान

b)

शिक्षणगंगा

c)

उबंटू

d)

निशाणी डावा अंगठा

6.

कोणता प्राणी आयुष्यभर झोपत नाही ?

a)

झुरळ

b)

मुंगी

c)

पाल

d)

खेकडा

7.

खालील प्रतापगड कोणता?

a)

?

b)

?

c)

?

d)

?

8.

केंद्रीय शिक्षणमंत्री कोण आहेत

a)

भूपेंद्र यादव

b)

सुब्रमण्यम जयशंकर

c)

धर्मेंद्र प्रधान

d)

निर्मला सीतारमण

9.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?

a)

वाय एस रेड्डी

b)

चंद्राबाबू नायडू

c)

पवनकुमार

10.

एखाद्या विद्यार्थ्यांला ड श्रेणीमध्ये ठेवायचे असल्यास विद्यार्थ्यांला किती गुण मिळायला हवेत?

a)

30 ते 34

b)

0 ते 30

c)

34 ते 40

d)

41 ते 50