Worksheetsजि प प्रा म शाळा भोसा चाचणी क्र - २
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
४+५+७= ?
a)
१३
b)
१७
c)
१६
d)
१५
2.
आकाशाचा रंग कोणता ?
a)
निळा
b)
हिरवा
c)
पिवळा
d)
लाल
3.
कुत्र्याला किती पाय असतात ?
a)
२
b)
६
c)
८
d)
४
4.
गाढवाला किती शिंगे असतात ?
a)
१
b)
२
c)
३
d)
एकही नाही
5.
शेतीची कामे कोणत्या प्राण्याव्दारे केले जाते ?
a)
बैल
b)
कुत्रा
c)
मांजर
d)
हत्ती
6.
हत्ती ला इंग्रजीत काय म्हणतात ?
a)
DOG डॉग 🐕
b)
ELEPHANT 🐘 एलिफंट
c)
OX बैल 🐄
d)
TIGER 🐯 टायगर
7.
' तन मन धन ' हे शब्द खालील पर्याया मध्ये शोधा ?
a)
तन मन घन
b)
धन कन मन
c)
तन मन धन
d)
धन धन मन
8.
तुमच्या कडे १५ रुपये आहेत , त्यातील ७ रुपये बाबाला व ७ रुपये आईला दिले तर तुमच्याकडे किती रुपये शिल्लक आहेत ?
a)
१ रुपया
b)
२ रुपये
c)
३ रुपये
d)
काहीही नाही
9.
इंग्रजी वर्णमालेतील पहिले वर्णाक्षर कोणते ?
a)
D
b)
B
c)
A
d)
C
10.
गाईच्या पिलाला काय म्हणतात ?
a)
वासरू
b)
बैल
c)
शेकरू
d)
पपी
100 %
