NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसामान्यज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मराठी वर्णमालेत किती मुळाक्षरे आहेत आहेत?
a)
38
b)
52
c)
48
d)
26
2.
मराठी वर्णमालेत किती व्यंजने आहेत ?
a)
26
b)
38
c)
48
d)
28
3.
मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत?
a)
12
b)
14
c)
24
d)
5
4.
(क्ष , सा, र ) कंसात दिलेल्या अक्षरांचा योग्य वापर करून अर्थपूर्ण शब्द लिहा?
a)
सारक्ष
b)
सुरक्ष
c)
साक्षर
d)
राक्षस
5.
( डी, आ, ग, गा ) कंसातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द बनवा?
a)
गआगाडी
b)
अगगाडी
c)
आगगाडी
d)
आगाडीगा
6.
आपल्या गावाचे नाव काय आहे?
a)
कुठेगाव
b)
कुठेगांव
c)
कुथेगाव
d)
कुंठेगाव
7.
२) भारताची राजधानी कोणती?
a)
मुंब ई
b)
दिल्ली
c)
कलकत्ता
d)
नागपूर
8.
४) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
a)
नागपूर
b)
दिल्ली
c)
मुंबई
d)
कलकत्ता
9.
३) एकुण दिशा किती आहेत?
a)
५
b)
७
c)
४
d)
१०
10.
३) एकुण दिशा किती आहेत?
a)
५
b)
७
c)
४
d)
१०
Reset
