NEW
Font size
Worksheetsसामान्य ज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
खालीलपैकी स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते?
कदमकदम बढाये जा
हम होंगे कामयाब
एक कदम स्वच्छता की ओर
स्वच्छता करेंगे
भारत सरकारने 2016साली कोणत्या नोटांवर बंदी घातली?
दहा आणि वीस
100
50
पाचशे आणि हजार
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होय
दहा वे
अठरावे
27 वे
30 वे
देशातील पहिले डिजिटल साक्षर राज्य कोणते
महाराष्ट्र
केरळ
आसाम
मणिपूर
भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता
भारतरत्न
पद्मभूषण
पद्मविभूषण
लोकनागरी
भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत
प्रणव मुखर्जी
द्रोपदी मुर्मू
राजनाथ सिंग
नरेंद्र मोदी
भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती कोण आहेत
प्रणव मुखर्जी
द्रौपदी मुर्मू
जगदीप धनखड
अरुण जेटली
खालीलपैकी कोणाला संगणकाचा मेंदू म्हणतात
की बोर्ड
मॉनिटर
माऊस
सी पी यु
क्रिकेटचा देव म्हणून कोणाला ओळखले जाते
सचिन तेंडुलकर
कपिल देव
दिलीप वेंगसरकर
सुनील गावस्कर
महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते
महाबळेश्वर
अकोला
अमरावती
बुलढाणा
