Worksheetsसामान्य ज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
1. आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती कोण?
a)
पंडित नेहरू
b)
डॉ. राजेंद्र प्रसाद
c)
लाल बहादुर शास्त्री
d)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2.
2.भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण?
a)
सरोजिनी नायडू
b)
लता मंगेशकर
c)
इंदिरा गांधी
d)
सावित्रीबाई फुले
3.
3.आपले राष्ट्रीय गाणं कोणते?
a)
सारे जहाँ से अच्छा
b)
वंदे मातरम्
c)
विजयी विश्व तिरंगा प्यारा
d)
जण गण मन
4.
4.महाराष्ट्राची राजधानी कोणती?
a)
दिल्ली
b)
पुणे
c)
नागपूर
d)
मुंबई
5.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
a)
रायगड
b)
शिवनेरी
c)
राजगड
d)
पन्हाळगड
6.
6. सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो?
a)
पूर्व
b)
पश्चिम
c)
उत्तर
d)
दक्षिण
7.
7. भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
a)
गंगा
b)
यमुना
c)
गोदावरी
d)
सिंधू
8.
8. तिरंग्यामध्ये असणाऱ्या अशोक चक्रात किती आरे असतात?
a)
20
b)
12
c)
25
d)
24
9.
9.फळांचा राजा कोणाला म्हणतात?
a)
सेफ
b)
केळ
c)
फणस
d)
आंबा
10.
10. जण गण मन कोणी लिहिले?
a)
साने गुरुजी
b)
रवींद्रनाथ टागोर
c)
लोकमान्य टिळक
d)
बंकिमचंद्र चटर्जी
100 %
