NEW
Font size
Worksheetsसंवादावर आधारित प्रश्न
Total questions: 10
Worksheet time: 20mins
प्रश्न १: समीरने हातातील पळी कुठे ठेवली?
जमिनीवर
फ्रीजमध्ये
बाजूला
ओट्यावर
प्रश्न २ - समीर घरी कधी आला?
सकाळी
दुपारी
थोड्या वेळापूर्वी
यापैकी नाही
प्रश्न ३: समीर भाजी करायला कोणाकडून शिकला?
शाळेत
आईकडून
बाबांकडून
कुठेच नाही
प्रश्न ४- संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे?
१
२
३
प्रश्न ५: समीरचे स्वयंपाकाबाबत काय म्हणणे होते?
स्वयंपाक कठीण आहे.
हात लावू नये.
फक्त मुलींनीच करावा.
सोप्पं आहे आणि मजा येते.
प्रश्न ६: आई-बाबांसाठी समीर काय म्हणाला?
त्यांना घरी बोलावू
त्यांना काही द्यायचं नाही
त्यांना थांबवू
आई बाबांसाठी थांबायला नको
प्रश्न ७: समीर भावाला काय शिकवणार आहे?
वाचन
स्वयंपाक
खेळ
भाजी
प्रश्न ८: समीरची आई कुठे गेली होती?
गावाला
शाळेत
बाजारात
आजीकडे
प्रश्न ९ : समीरच्या भावाचे नाव काय?
राज
विकास
रोहन
यापैकी नाही
प्रश्न १० : समीरला स्वयंपाक उत्तम करता येतो या आशयाचा कोणता वाक्प्रचार उताऱ्यात आला आहे?
हात बसणे
शिकवणे
खाऊ चारणे
यापैकी नाही
