Font size
S
M
L
XL
Worksheetsमहाराष्ट्राची मानचिन्हे.
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
* महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती आहे?
a)
कोकणी
b)
मराठी
c)
वर्हाडी
d)
हिंदी
2.
* महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?
a)
मुंबई
b)
पुणे
c)
नागपूर
d)
सोलापूर
3.
* महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे?
a)
पुणे
b)
नाशिक
c)
ठाणे
d)
नागपूर
4.
* महाराष्ट्र राज्याचे राज्य फळ कोणते आहे?
a)
नारळ
b)
काजू
c)
आंबा
d)
सिताफळ
5.
* महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत?
a)
४५
b)
३६
c)
३५
d)
११
6.
* महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?
a)
वाघ
b)
सिंह
c)
शेकरू
d)
हरिन
7.
* महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ कोणता?
a)
कबड्डी
b)
खो-खो
c)
लंगडी
d)
क्रिकेट
8.
* महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते आहे?
a)
जन गण मन
b)
वंदे मातरम
c)
हा देश माझा
d)
जय जय महाराष्ट्र माझा
9.
* महाराष्ट्र राज्याचे नृत्य कोणते आहे?
a)
लावणी
b)
भरतनाट्यम
c)
कोळीगीत
d)
भारूड
10.
* महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला (a) समुद्र आहे.
Reset
