Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Quiz on the Given Text

Total questions: 5

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

घर कशापासून बांधले जातात ?

a)

काच आणि लाकडापासून

b)

पुठे आणि कागदापासून

c)

कापूस आणि धातूपासून

d)

वाळू आणि कापसापासून

2.

विकल्प निवडा (अनेक उत्तरे)

a)

धान्य - कापूस

b)

फळे - आंबा

c)

भाज्या - गहू

d)

घर बाधण्यासाठी साहित्य - विटा

e)

धातू - मोटारी

3.

काही फळेंची नावे सांगा .

a)

विमान, कारखाने व आगगाडी

b)

तांदूळ, गहू व बाजरी

c)

आंबा, कलिंगड व पपई

d)

दही, पनीर व तूप

4.

भाज्या, फळे, धान्य , धातू, दुधाचे पदार्थ व घर बनवण्यासाठी वस्तू आपल्याला कोठून मिळतात ?

(a)  

5.

आपल्या पृथ्वीचे संरक्षण कसे करायला पाहीजे ? (अनेक उत्तरे)

a)

कचरा करून

b)

कचरा कमी करून

c)

प्रदूषण करून

d)

प्रदूषण करणारे कारखाने बंद करून

e)

ई-वेस्टचे प्रमाण वाढवून