Worksheetsहिवाळा
Total questions: 11
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
डोंगराच्या पलीकडे काय जळते?
a)
झाडे
b)
शेकोटी
2.
शेकोटी जवळ कोण शेकत बसले आहे?
a)
मुले
b)
डोंगर
3.
डोंगर कसल्या रंगाचे आहेत?
a)
पिवळे
b)
निळे
4.
ऊसाला काय लागले आहे?
a)
तुरे
b)
गोरे
5.
झाडावर काय डुलतात?
a)
फळे
b)
फुले
6.
पिकून काय पिवळे झाले आहे?
a)
आंबे
b)
पेरू
7.
कोण उंडारत आहे?
a)
शेळी
b)
गाईचा गोरा
8.
धुके कोठे विरघळते?
a)
नदीत
b)
तळ्यात
9.
तुरे कशाला लागले आहेत?
a)
चिंचेला
b)
ऊसाला
10.
हिवाळा या कवितेचे कवी कोण आहेत?
a)
अनंत कांबळे
b)
निर्मला देशपांडे
11.
शेकोटी जवळ कोण शकत बसले आहे?
a)
मुले
b)
डोंगर
100 %
