wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

NEP 2020

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

भारतात पहिले राष्ट्रीय धोरण कधी राबविण्यात आले ?

a)

1968

b)

1992

c)

1986

d)

2020

2.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकूण किती विभागात विभागलेले आहे

a)

2

b)

8

c)

4

d)

5

3.

NEP २०२० ने सुचवलेली रचना कोणती ?

a)

3+3+4+5

b)

5+3+3+4

c)

4+5+3+3

d)

5+4+3+3

4.

इयत्ता ३ री ते ५ वी च्या स्तराला काय म्हटले जाते?

a)

पायाभूत स्तर

b)

पूर्वतयारी स्तर

c)

पूर्व माध्यमिक स्तर

d)

माध्यमिक स्तर

5.

इयत्ता सहावी ते आठवी वी च्या स्तराला काय म्हटले जाते?

a)

प्राथमिक

b)

पायाभूत स्तर

c)

पूर्वतयारी स्तर

d)

पूर्व माध्यमिक स्तर

6.

NEP 2020 नुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरवात कोणत्या इयत्तेपासून होते ?

a)

तिसरी

b)

पाचवी

c)

नववी

d)

सहावी

7.

NEP 2020 ने शिक्षकांसाठी प्रत्येक वर्षी किती घड्याळी तासांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम सक्तीचा केलेला आहे.?

a)

55

b)

45

c)

60

d)

50

8.

FLN म्हणजे ?

a)

Functional Literary and Numeracy

b)

Finding Literature and Numbers

c)

Focus Literacy and Numeracy

d)

Foundational Literacy and Numeracy

9.

पंचपदीतील पहिली पायरी - पूर्वज्ञानाशी संबंध प्रस्थापित करणे (परिचय ) कोणती ?

a)

सुमती

b)

कीर्ती

c)

अदिती

d)

भक्ती

10.

खालीलपैकी कोणता कोष पंचकोषात येत नाही ?

a)

प्राणमय कोष

b)

विज्ञानमय कोष

c)

आनंदमय कोष

d)

शांतिमय कोष