wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

शिवजयंती प्रश्नमंजुषा राखीव भाग ४

Total questions: 12

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

आर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये देशाचा भांडवली खर्च किती कोटी रुपये इतका आहे?

a)

१७.८९

b)

१७.७७

c)

१५.४८

d)

१९.९०

2.

Rotterdam Open २०२५ टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

a)

नोवोक जोकोविच

b)

रोहन बोपण्णा

c)

महेश भूपती

d)

कार्लोस अल्कराझ

3.

संस्कृत ही कोणत्या राज्याची दुसरी अधिकृत भाषा आहे?

a)

केरळ

b)

तामिळनाडू

c)

उत्तर प्रदेश

d)

उत्तराखंड

4.

कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे?

a)

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

b)

नातीथीबाई दामोदरदास ठाकरसी विद्यापीठ

c)

भारती विद्यापीठ

d)

मराठवाडा कृषी विद्यापीठ

5.

कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा करण्याचा विक्रम केला आहे हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?

a)

ऑस्ट्रेलिया

b)

श्रीलंका

c)

न्यूझीलंड

d)

आफ्रिका

6.

भारतात शहीद दिवस कधी साजरा केला जातो ?

a)

28 जानेवारी

b)

29 जानेवारी

c)

30 जानेवारी

d)

31 जानेवारी

7.

यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प खालीलपैकी कोणा मार्फत सादर करण्यात येणार आहे ?

a)

अरुण जेटली

b)

निर्मला सीतारमन

c)

अमित शहा

d)

नरेंद्र मोदी

8.

कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान थेट उडान सुरू करण्यात येणार आहेत ?

a)

नेपाळ

b)

भूतान

c)

चीन

d)

श्रीलंका

9.

भारतातील कोणत्या वेगवान गोलंदाजाची वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून ‘सर गारफिल्ड सोबर्स’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे?

a)

जसप्रीत बुमराह

b)

ऋषभ पंत

c)

विराट कोहली

d)

वरीलपैकी नाही

10.

अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिची आयसीसीने 2024 ची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे त्या कोणत्या देशाचे खेळाडू आहेत?

a)

इराक

b)

अमेरिका

c)

नेदरलँड

d)

न्यूझीलंड

11.

तानसेन यांचे मूळ नाव काय होते ?

a)

रामतनु पांडे

b)

रामतनु शिखर

c)

केशव महाराज

d)

राधाकृष्णन दिनकर

12.

सदरच्या प्रतिमेतील जगप्रसिध्द फुटबॉल खेडाळू कोण ?

a)

लिओनेल मेस्सी

b)

किलियन एमबापे

c)

क्रिस्टियानो रोनाल्डो

d)

नेमार