Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 ऑनलाइन चाचणी क्र.2

Total questions: 25

Worksheet time: 13mins

Name
Class
Date
1.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय?

(a)  

2.
संपूर्ण नाव (मराठी)
4 lines
3.
पदनाम
4 lines
4.
शाळेचे नाव
4 lines
5.
शिकवत असलेली इयत्ता
a)
वर्ग 1 ते 5
b)
वर्ग 6 ते 8
c)
वर्ग 9 ते 12
6.
1. SQAAF चा मुख्य उद्देश काय आहे?
a)
शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन आणि आश्वासन देणे
b)
शाळांची आर्थिक स्थिती सुधारणे
c)
विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे
d)
क्रीडा सुविधांचे मूल्यांकन करणे
7.
2. SQAAF मध्ये एकूण किती गुणवत्ता मानके आहेत?
a)
64
b)
96
c)
128
d)
150
8.
3. SQAAF चे संपूर्ण नाव काय आहे?
a)
School Quality Analysis and Accreditation Framework
b)
School Quality Assessment and Assurance Framework
c)
School Quantity Assessment and Assurance Framework
d)
School Qualification Assessment and Assurance Framework
9.
4. SQAAF च्या किती प्रमुख क्षेत्रे आहेत?
a)
4
b)
5
c)
6
d)
7
10.
6. SQAAF मध्ये मूल्यांकन प्रक्रिया कोणत्या पद्धतीने केली जाते?
a)
केवळ ऑनलाइन
b)
फक्त बाह्य निरीक्षकांद्वारे
c)
स्वयं-मूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापनाचा समावेश
d)
फक्त परीक्षेच्या निकालावर आधारित
11.
6. SQAAF कोणत्या संस्थेच्या अंतर्गत विकसित करण्यात आले आहे?
a)
UGC
b)
CBSE
c)
NCERT
d)
AICTE
12.
7. SQAAF मध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत?
a)
6
b)
7
c)
8
d)
9
13.
8. SQAAF कोणत्या प्रकारच्या मूल्यांकनावर भर देते?
a)
फक्त बाह्य मूल्यांकन
b)
फक्त अंतर्गत मूल्यांकन
c)
अंतर्गत आणि बाह्य दोन्ही
d)
फक्त परीक्षेचे मूल्यमापन
14.
9. विद्यार्थी सहभागासाठी कोणत्या क्षेत्राचा विचार केला जातो?
a)
क्षेत्र 1
b)
क्षेत्र 2
c)
क्षेत्र 4
d)
क्षेत्र 6
15.
10. शाळेच्या भौतिक संसाधनांचे मूल्यांकन कोणत्या क्षेत्रात केले जाते?
a)
क्षेत्र 2
b)
क्षेत्र 3
c)
क्षेत्र 5
d)
क्षेत्र 6
16.
11. SQAAF अंतर्गत कोणती शाळा मूल्यांकन प्रक्रियेसाठी पात्र आहेत?
a)
फक्त खाजगी शाळा
b)
फक्त सरकारी शाळा
c)
सर्व प्रकारच्या शाळा
d)
फक्त उच्च शिक्षण संस्था
17.
12. शाळेच्या नेतृत्व आणि व्यवस्थापनासंदर्भात कोणते क्षेत्र महत्त्वाचे आहे?
a)
क्षेत्र 1
b)
क्षेत्र 3
c)
क्षेत्र 5
d)
क्षेत्र 6
18.
13. परिशिष्ट 1 मध्ये कोणती माहिती दिली आहे?
a)
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम
b)
विद्यार्थी सहभाग सर्वेक्षण
c)
शाळेची स्वमूल्यांकन प्रक्रिया
d)
शाळेचे आर्थिक व्यवस्थापन
19.
14. SQAAF च्या कोणत्या क्षेत्रात शिक्षक प्रशिक्षणावर भर दिला आहे?
a)
क्षेत्र 2
b)
क्षेत्र 3
c)
क्षेत्र 5
d)
क्षेत्र 6
20.
15. SQAAF कोणत्या प्रकारचे मूल्यमापन प्रोत्साहन देते?
a)
केवळ बाह्य मूल्यमापन
b)
केवळ परीक्षा निकालांवर आधारित मूल्यमापन
c)
गुणवत्ता वाढीसाठी स्वयं-मूल्यमापन आणि बाह्य मूल्यमाप
d)
फक्त शिक्षक मूल्यमापन
21.
16. शाळेच्या समुदाय सहभागासंबंधी कोणते क्षेत्र आहे?
a)
क्षेत्र 1
b)
क्षेत्र 3
c)
क्षेत्र 6
d)
क्षेत्र 5
22.
17. परिशिष्ट 3 मध्ये कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन दिले आहे?
a)
शाळेच्या सुरक्षिततेसंबंधी
b)
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत
c)
गुणवत्ता मूल्यांकनासाठी नमुना फॉर्म
d)
शिक्षक प्रशिक्षण धोरण
23.
18. SQAAF मध्ये कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनावर भर दिला जातो?
a)
परीक्षा निकालांवर आधारित मूल्यमापन
b)
शैक्षणिक आणि प्रशासकीय दोन्ही मूल्यमापन
c)
केवळ शिक्षक मूल्यमापन
d)
शाळेच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन
24.
19. SQAAF मध्ये मूल्यमापन कोण करते?
a)
फक्त बाह्य निरीक्षक
b)
शाळा स्वयं-मूल्यमापन करू शकते आणि बाह्य निरीक्षकही मूल्यमापन करतात
c)
केवळ पालक
d)
केवळ विद्यार्थी
25.
20. परिशिष्ट 5 मध्ये कोणत्या विषयाची माहिती आहे?
a)
विद्यार्थी प्रगती अहवाल
b)
शाळेची आपत्ती व्यवस्थापन योजना
c)
शाळेचे आर्थिक नियोजन
d)
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम