Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

praful

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

a)

पंडित जवाहरलाल नेहरू

b)

लालबहादूर शास्त्री

c)

नरेंद्र मोदी

d)

अटल बिहारी वाजपेयी

2.

भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात?

a)

डॉक्टर होमी भाभा

b)

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम

c)

रतन टाटा

d)

धीरूभाई अंबानी

3.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे शिल्पकार म्हणतात?

a)

संविधानाचे

b)

बुद्ध आणि त्यांचा धम्म चे

c)

अग्निपंख चे

d)

पुणेकरारचे

4.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला?

a)

2000 मध्ये

b)

2025 मध्ये

c)

2023 मध्ये

d)

2024 मध्ये

5.

मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

a)

बॉक्सिंग

b)

टेनिस

c)

तिरंदाजी

d)

भालाफेक