NEW
Font size
Worksheetsसामान्यज्ञान
Total questions: 15
Worksheet time: 8mins
(१) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
गोदावरी
गंगा
नर्मदा
ब्रह्मपुत्रा
(२) भारताच्या उत्तरेस कोणते देश आहेत ?
चीन, नेपाळ, भूतान.
अमेरिका,युरोप, पाकिस्तान
रशिया, फ्रान्स, इटली
ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आफ्रिका
(३) भारताला किती किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे ?
7517
7617
7850
6717
(४) भारतात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत ?
गुजरात
मध्यप्रदेश
ऊउत्तरप्रदेश
महाराष्ट्र
(५) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?
35
36
33
38
(६) भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती ?*
तापी
सतलज
नर्मदा
रावी
(७) भारतातील कोणत्या शहराला ' गुलाबी शहर ' म्हटले जाते ?
जयपूर
कानपूर
मुंबई
दिल्ली
(८) ' सापुतारा ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
केरळ
गुजरात
तामिळनाडू
(९) भारताच्या शेजारी किती देश आहेत ?
नऊ
आठ
पाच
सात
(१०) ' तिहार ' जेल कोठे आहे ?
नागपूर
पुणे
मुंबई
दिल्ली
(११) भारतात सध्या किती घटक राज्य आहेत ?*
28
30
29
27
(१२) भारतात सागरी मासेमारीत कोणते राज्य अग्रेसर आहे ?
महाराष्ट्र
केरळ
तामिळनाडू
ओरिसा
(१३) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
नववा
आठवा
पाचवा
सातवा
(१४) भारतात सर्वाधिक शेंगदाणा पिकविणारे राज्य कोणते ?
महाराष्ट्र
गुजरात
मध्यप्रदेश
उत्तरप्रदेश
(१५) भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते ?
मध्यप्रदेश
उत्तरप्रदेश
महाराष्ट्र
गुजरात
