Worksheetsजनरल नॉलेज
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
1.महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
a)
गंगा
b)
गोदावरी
c)
यमुना
d)
नर्मदा
2.
२.प्रथम महिला शिक्षिका कोणती,?
a)
सरोजिनी नायडू
b)
आनंदीबाई जोशी
c)
इंदिरा गांधी
d)
सावित्रीबाई फुले
3.
३.प्रथम महिला डॉक्टर कोण होत्या?
a)
सावित्रीबाई फुले
b)
सरला ठकराल
c)
प्रतिभाताई पाटील
d)
आनंदीबाई जोशी
4.
कोणता पक्षी जगातील सर्वात लहान पक्षी घरटे बांधतो?
a)
किंगफिशर
b)
कबूतर
c)
हमिंगबर्ड्स
d)
चिमणी
5.
मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस ओळखला जातो ?
a)
१ मे
b)
२५ जानेवारी
c)
२७ फेब्रुवारी
d)
१ जानेवारी
100 %
