NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसामान्यज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
भारताची राजधानी कोणती?
a)
मुंबई
b)
नागपूर
c)
दिल्ली
d)
चेन्नई
2.
महाराष्ट्राची राजधानी कोणती
a)
पुणे
b)
कोल्हापूर
c)
मुंबई
d)
अहिल्यानगर
3.
भारत कधी स्वतंत्र झाला
a)
1 मे1960
b)
15 ऑगस्ट 1947
c)
26 जानेवारी 1950
d)
15 ऑगस्ट 1942
4.
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता
a)
पोपट
b)
मोर
c)
ग रूड
5.
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
a)
इंदिरा गांधी
b)
लालबहादुर शास्त्री
c)
जवाहरलाल नेहरू
d)
नरेंद्र मोदी
6.
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
a)
वाघ
b)
कोल्हा
c)
बैल
d)
गाय
7.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
a)
एक नाथ शिंदे
b)
अजित पवार
c)
देवेंद्र फडणवीस
d)
राधाकृष्ण विखे
8.
गोदावरी नदीवरील धरण कोणते ?
a)
मूळा
b)
भंडारदरा
c)
गंगा पूर
d)
जायकवाडी
9.
मुळा धरण कोणत्या नदीवर आहे ?
a)
प्रवरा
b)
मु ळा
c)
ता पी
d)
घोड
10.
भारताची राष्ट्रभाषा कोणती ?
a)
इंग्रजी
b)
मराठी
c)
हिंदी
d)
अहिराणी
Reset
