Free Printable Worksheets
Font size
More settings
१) भारतातील राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
पोपट
मोर
कोंबडी
कबुतर
२)भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
वाघ
सिंह
हत्ती
हरिण
३)भारताची राजधानी कोणती आहे?
नागपूर
मुंबई
कोल्हापूर
दिल्ली
४)भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
केळी
डाळिंब
आंबा
फणस
५) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
गुलाब
मोगरा
जास्वंद
कमळ
View all
10 questions
सराव चाचणी क्र 1 ( विषय - मराठी ) स्वर -व्यंजन आधारित
Worksheet
•
1st - 5th Grade
5 questions
सामान्य ज्ञान्
2nd Grade
6 questions
सामान्य ज्ञान