Worksheetsसामान्यज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?
a)
28 मे
b)
28 फेब्रुवारी
c)
28 मार्च
d)
28 ऑगस्ट
2.
राष्ट्रीय गणित दिन कोणत्या दिवशी साजरा होतो?
a)
22 मार्च
b)
22 डिसेबर
c)
22 नोव्हेंबर
d)
22 जून
3.
जागतिक इंग्रजी दिवस कधी साजरा होतो?
a)
23 जुलै
b)
23 एप्रिल
c)
23 मे
d)
23 जानेवारी
4.
हिंदी दिन कधी साजरा केला जातो?
a)
14 मे
b)
14 सप्टेंबर
c)
14 डिसेंबर
d)
14 ऑगस्ट
5.
राष्ट्रीय भूगोल दिन कधी साजरा केला जातो?
a)
14 जानेवारी
b)
14 मे
c)
14 जुलै
d)
14 नोव्हेंबर
6.
जागतिक संगीत दिन कधी साजरा केला जातो?
a)
21 जुलै
b)
21 जून
c)
21 मे
d)
21 ऑगस्ट
7.
जागतिक गणित दिवस कधी साजरा केला जातो?
a)
14 मे
b)
14 फेब्रुवारी
c)
14 मार्च
d)
14 ऑगस्ट
8.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा होतो?
a)
11 मे
b)
11 जून
c)
11 जुलै
d)
11 मार्च
9.
जागतिक संगणक दिन कधी साजरा केला जातो?
a)
15 फेब्रुवारी
b)
15 मार्च
c)
15 एप्रिल1
d)
15 डिसेंबर
10.
जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो?
a)
16 जून
b)
16 मे
c)
16 सप्टेंबर
d)
16 ऑक्टोबर
100 %
