NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsधरतीची आम्ही लेकरं -मराठी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
धरतीची आम्ही लेकरं या कवितेचे कवी कोण आहेत?
a)
द.ना. गव्हाणकर
b)
यश
c)
अशोक कोळी
2.
धरतीची लेकरं कशी आहेत?
a)
दुर्भागी
b)
भाग्यवान
c)
चांगली
d)
कष्टाळू
3.
राणी वणी कोण गात आहे?
a)
पाखरे
b)
चिमणी
c)
पोपट
d)
रान पाखरं
4.
धरतीची लेकरं कशावर मेहनत करणार आहेत?
a)
जमिनीवर
b)
घरात
c)
कुंपणात
d)
आवार
5.
भाग्यवान या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
a)
नशीबवान
b)
दुर्भागी
c)
चांगला
d)
भागवती
6.
शेत या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
a)
रान
b)
वन
c)
जमिन
d)
धरती
7.
मेहनत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
a)
कष्ट
b)
आळशी
c)
झोपाळू
d)
काम
8.
चाकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
a)
मालक
b)
सेवक
c)
चालक
9.
मुलगा या शब्दाचे लिंग बदला.
a)
मुलगी
b)
वडिल
c)
ताई
d)
माणूस
10.
समानता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
सारखेपणा
b)
असमानता
c)
एकसारखे
d)
सगळे
Reset
