Free Printable Worksheets
Font size
More settings
१) नांदेड जिल्ह्यात किती तालुके आहेत?
२०
१२
१६
१४
२) भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
१) इंदिरा गांधी
२) नरेंद्र मोदी
३)मन मोहन सिंग
४) सोनिया गांधी
३) नागपूर शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
१) लिंबू
२) संत्रा
३) अक्रोड
४) सिताफळ
४) कोणत्या शहराचे झपाट्याने औद्योगीकरण झाले?
१) संभाजीनगर
२) जालना
३) मनमाड
४) अकलूज
५) दिल्ली या शहराचे भूतकाळातील नाव काय होते?
१) राधानगरी
२) प्रेम नगरी
३) हस्तीनापुर
४) शिवनगरी
View all
7 questions
सराव चाचणी 20 ( बेरजेची शाब्दिक उदाहरणे )
Worksheet
•
1st - 5th Grade
10 questions
marathi
6 questions
मराठी
4th Grade
5 questions
महाराष्ट्र प्रश्नोत्तरी
1 questions
Marathi
Learn Common Marathi Phrases
Histry 4th