wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

bds सायन्स प्रकरण 2

Total questions: 13

Worksheet time: 13mins

Name
Class
Date
1.

वनस्पतीचा खालीलपैकी कोणत्या गटात समावेश होतो?

a)

निर्जीव

b)

सजीव

c)

मानवनिर्मित

d)

यापैकी नाही

2.

पाण्यामध्ये जगणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात?

a)

भूचर वनस्पती

b)

जलचर वनस्पती

c)

उभयचर

d)

यापैकी नाही

3.

वनस्पतीची मुळे कोठे असतात ?

a)

जमिनीवर

b)

जमिनीच्या आत

c)

खोडावर

d)

सांगता येत नाही

4.

मुळाचे मुख्य कार्य कोणते?

a)

अन्न सर्व भागांना पोहोचवणे

b)

पाणी व क्षार सर्व भागांना पुरविणे

c)

जमिनीची धूप करणे

d)

झाडांना आधार देणे पाणी व क्षार जमिनीतून शोषून घेणे

5.

खालीलपैकी पानांचे कार्य कोणते ?

a)

पाणी व क्षार यांचे वहन करणे

b)

झाडासाठी अन्न निर्मिती करणे

c)

झाडाला आधार देणे

d)

यापैकी नाही

6.

नवीन रोप कशापासून तयार होते?

a)

बी पासून

b)

फळांपासून

c)

पानांपासून

d)

मुळांपासून

7.

खालीलपैकी फुलाचे कार्य कोणते?

a)

झाडासाठी अन्न तयार करणे

b)

झाडाला आधार देणे

c)

पाणी व क्षार यांचे शोषण करणे

d)

कीटकांना आकर्षित करणे

8.

खोड टणक व मजबूत पण मध्यम उंची असणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात?

a)

झुडुप

b)

वृक्ष

c)

रोपटी

d)

वेल

9.

ज्या वनस्पती जमिनीलगत पसरतात त्यांना काय म्हणतात?

a)

झुडुप

b)

रोपटी

c)

पसरणारा वेल

d)

वेल

10.

कोथिंबीर या वनस्पतीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो?

a)

रोपटे

b)

झुडूप

c)

वेल

d)

वृक्ष

11.

गुलमोहर या वनस्पतीचा कोणत्या गटात समावेश होतो?

a)

वेल

b)

रोपटे

c)

झुडुप

d)

वृक्ष

12.

खालीलपैकी कोणती वनस्पती झुडूप आहे?

a)

झेंडू

b)

पिंपळ

c)

सूर्यफूल

d)

वाटाणा

13.

वड या वनस्पतीचा समावेश कोणत्या गटात होतो?

a)

वृक्ष

b)

रोपटे

c)

वेल

d)

झुडुप