Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
भारताची राजधानी कोणती आहे?
मुंबई
दिल्ली
नागपूर
सातारा
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
भारताचा राष्ट्रध्वज कोणत्या रंगाचा आहे?
पिवळा
तिरंगा
लाल
निळा
आपला राष्ट्रीय खेळ कोणता?
खो - खो
लंगडी
हॉकी
क्रिकेट
राज्यगीत कोणते?
जय जय महाराष्ट्र
जनगणमन
वंदे मातरम्
हा देश माझा
View all
5 questions
GK सामान्य ज्ञान
Worksheet
•
4th Grade
10 questions
Chapter 1 MCQ