NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsmultiple choice
Total questions: 6
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला
a)
रायगड
b)
शिवनेरी
c)
सिंहगड
d)
जंजिरा
2.
प्रतापगडावर कोणत्या देवीचे मंदिर आहे
a)
काली माता
b)
जगदंबा
c)
भवानी
d)
दुर्गा माता
3.
कोंढाणा किल्ल्यावर मुगल बादशहाने नेमलेला किल्लेदार कोण होता
a)
तानाजी
b)
सूर्याजी
c)
शेलार मामा
d)
उदयभान
4.
शिवाजी महाराजां चा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला
a)
रायगड
b)
सिंहगड
c)
प्रतापगड
d)
शिवनेरी
5.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली
a)
जगदंबा मंदिर
b)
कालिदास मंदिर
c)
भवानी माता मंदिर
d)
रायरेश्वराचे मंदिर
6.
कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणत्या
सरदाराची नेमणूक केली
a)
मुरारबाजी
b)
बाजीप्रभू
c)
तानाजी
d)
येसाजी कंक
Reset
