wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

परिसर अभ्यास

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

भारताची राजधानी कोणती.

a)

मुंबई

b)

दिल्ली

c)

नागपूर

d)

गोंदिया

2.

महाराष्ट्राची राजधानी कोणती.

a)

दिल्ली

b)

नागपूर

c)

मुंबई

d)

पुणे

3.

नाशिक मध्ये एकूण तालुका किती.

a)

20

b)

12

c)

13

d)

15

4.

तुमच्या घरी येणारा पाणी कुठून येतो.

a)

धरण

b)

नदी

c)

विहीर

d)

तलाव

5.

खेड्या गावाचा कारभार कोण पाहतो.

a)

महापौर

b)

ग्रामसेवक

c)

नगर पालिका

d)

महानगर पालिका

6.

नगराचा कारभार कोण करतो.

a)

नगर पालिका

b)

सरपंच

c)

महानगर पालिका

d)

गावकरी

7.

मोठ्या शहराचे कारभार कोण करतो.

a)

ग्रामपंचायत

b)

महानगर पालिका

c)

नगर पालिका

d)

सरपंच

8.

मुख्य दिवस किती ?

a)

5

b)

4

c)

9

d)

7

9.

एकूण ऋतू किती.?

a)

2

b)

6

c)

5

d)

3

10.

आठवड्याचे एकूण दिवस किती?

a)

9

b)

5

c)

7

d)

11

11.

एका तासात किती मिनिटी असते?

a)

५० मी

b)

६० मी

c)

४८ मी

d)

५५ मी

12.

एक दिवस म्हणजे घड्याळी किती तास ?

a)

12

b)

16

c)

15

d)

14

13.

रात्र आणि दिवस किती किती तासाचे असतात ?

a)

१२/१२

b)

१६/१६

c)

१४/१४

d)

१३/१३

14.

एकूण वर्षाचे दिवस किती ?

a)

२१६

b)

३६५

c)

३१०

d)

२८०

15.

एकूण वर्षाचे महिने किती?

a)

१६

b)

१३

c)

१५

d)

१२