NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसामान्यज्ञान-1
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
a)
अरबी समुद्र
b)
हिंदी महासागर
c)
बंगालचा उपसागर
d)
पँसिफिक महासागर
2.
महाराष्ट्रात एकुण किती जिल्हे आहेत?
a)
32
b)
33
c)
34
d)
36
3.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
a)
कळसुबाई
b)
हिमालय
c)
विध्यं
d)
सातपुडा
4.
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती?
a)
गंगा
b)
यमुना
c)
गोदावरी
d)
तापी
5.
महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता?
a)
चिंच
b)
फणस
c)
आंबा
d)
मोसंबी
6.
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
a)
वाघ
b)
सिंह
c)
शेकरु
d)
ससा
7.
महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
a)
हरियाल
b)
पोपट
c)
कावळा
d)
चिमणी
8.
नागपुर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
a)
मोसंबी
b)
केळी
c)
संत्री
d)
फणस
9.
नाशिक कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे,
a)
काळी
b)
आंबा
c)
फणस
d)
द्राक्ष
10.
जळगाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
a)
केळी
b)
चिंच
c)
आंबा
d)
फणस
Reset
