Worksheetsसातवी मराठी व्याकरण
Total questions: 20
Worksheet time: 20mins
प्रसंगावधान या शब्दाचा इंग्रजी अर्थ आहे
situation
Accident
Presence of mind
गरीब या विशेषण शब्दाचा वापर करुन वाक्य तयार करा.
तुकडे हा शब्द एकवचन आहे.
चूक
बरोबर
गौरव म्हणजे
पूजा करणे
सत्कार
प्रशंसा
मला एक युक्ती सुचली. या वाक्यासाठी खालील वाक्यातील समान अर्थ असणारे वाक्य सांगा.
मला एक व्यक्ती दिसली.
मला एक कल्पना सुचली.
वरील दोन्ही
प्रेमाने या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
मायेने
भीतीने
रागाने
गाड्या शब्दाचे वचन बदला.
गाडी
गाडे
गाड़ियां
लाल रंगाचा नवा सदरा पाहून शेखरला खूप आनंद झाला . या वाक्यातील विशेषण शब्द ओळखा.
लाल
सदरा
नवा
आनंद
धापा टाकणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
'पोट भरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ---------- आहे.
खूप खाणे
खूप पाणी पिणे
उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवणे
रणांगणाच्या शामियान्यात बहादुरशहा होते .
बहादुरशहा या नामाचा प्रकार कोणता?
सामान्य नाम
विशेष नाम
भाववाचक नाम
राकेश चपळाईने त्याला पकडायला धावला. भाववाचक नाम ओळखा.
राकेश
चपळाईने
धावला
बाबांनी शाम चे कौतुक केले.
भविष्यकाळ करा.
बाबा श्याम चे कौतुक करतात.
बाबांनी शामचे कौतुक केले होते.
बाबा शाम चे कौतुक करतील.
नागपूर हे महाराष्ट्रातील एक ........... शहर आहे.
योग्य विशेषण लिहा.
प्राचीन
प्रमुख
छोटे
योग्य क्रियापद लिहा.
गोठ्यात वासरू.............
बांधला
बांधली
बांधले
काळ ओळखा .
औषधाने तरी जरा बरं वाटेल.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
नमिता सुरेख रांगोळी काढते .
विशेषण ओळखा.
नमिता
सुरेख
रांगोळी
मी आज येथेच राहीन.
क्रियापद ओळखा
मी
येथेच
राहीन
सर्वनाम ओळखा
त्याला धन मिळाले नाही.
त्याला
धन
नाही
सामान्यनाम ओळखा
रायगड जिल्ह्यात दोन गणपती आहेत.
रायगड
जिल्हा
गणपती
