Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 4

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

आईच्या भावाला काय म्हणतात?

a)

काका

b)

मामा

c)

बाबा

d)

भाऊ

2.

एका झाडावर ५ पक्षी बसलेले होते त्यापैकी दोन उडून गेले तर झाडावर किती पक्षी राहिले?

a)

३

b)

४

c)

१

d)

५

3.

इंग्रजीमध्ये वाघाला काय म्हणतात?

a)

डाॅग

b)

हार्स

c)

टायगर

d)

एलीफंट

4.

अमर जवळ ८ केली होत्या त्याला आईने पुन्हा ७ केली तर अमर जवळ आता किती केळी झाल्या ?

a)

१०

b)

१५

c)

१ई

d)

१३