Worksheetsमराठी
Total questions: 9
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
प्रश्न १ ला फळांचा राजा कोण?
a)
काजू
b)
आंबा
c)
केळी
d)
सफरचंद
2.
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
a)
नागपूर
b)
दिल्ली
c)
मुंबई
d)
कोलकत्ता
3.
भारताची राजधानी कोणती?
a)
मुंबई
b)
दिल्ली
c)
कर्नाटक
d)
बिहार
4.
महाराष्ट्राची उपराजधानी
a)
लातूर
b)
पुणे
c)
नागपूर
d)
मुंबई
5.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण तालुके
a)
12
b)
तेरा तेरा
c)
15
d)
17
6.
महाराष्ट्रातील एकूण जिल्हे
a)
३५
b)
३६
c)
३७
d)
३८
7.
नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे
a)
मोसंबी
b)
संत्री
c)
आंबा
d)
केळी
8.
भारतीय खेळ कोणता
a)
कबड्डी
b)
हाकी
c)
खो-खो
d)
क्रिकेट
9.
फुलांचा राजा कोण
a)
गुलाब
b)
मोगरा
c)
जुई
d)
जास्वंद
100 %
