Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
'डबा' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
डब्बा
डबे
डबा
' नदी ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
नद्या
नदी
नदया
' डोळा ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
डोळा
डोळिया
डोळे
'बैल' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
बैल
बैला
बैलगाडी
' पेढा ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
पेढा
पेढे
पेढी
' दिवस ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
दिवस
दिवसा
दिवसे
' फूल ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
फूल
फुला
फुले
' मुलगा ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
मुले
मुलगे
मुल
' शाळा ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
शाळा
शाळे
शाळां
' घर ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
घर
घरं
घरे
View all
15 questions
मैं और मेरा देश
Worksheet
•
4th Grade
10 questions
सराव चाचणी क्र 8 मराठी, विरामचिन्हाचा वापर
1st - 5th Grade
11 questions
Bharat Kokila
GK quiz
5th Marathi Test 1