wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Exploring the Environment

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

अंडी घालणारे प्राणी कोणते?

a)

साप

b)

मांजर

c)

गाय

d)

घोडा

2.

कोणत्या पाण्याचे अंडी सहज दिसून येतात?

a)

फुलपाखरू

b)

साप

c)

कोंबडी

d)

पाल

3.

कोणत्या प्राण्याचे पिल्लू कवच फोडून बाहेर येते?

a)

कोंबडी

b)

साप

c)

मासे

d)

बेडूक

4.

कोंबडी आक्रमक केव्हा होते?

a)

चारा खाताना

b)

अंडी उबवते तेव्हा

c)

फिरताना

d)

खेळताना

5.

शेळीच्या पिल्लूला काय म्हणतात ?

a)

पिल्लू

b)

अळी

c)

बाळ

d)

करडू

6.

फुलपाखराचे वाढीचे किती अवस्था आहेत?

a)

नऊ

b)

चार

c)

तीन

d)

सहा

7.

बिबळ्या कडव्याची. मादी कोणत्या पानावर अंडी घालते ?

a)

रुईच्या

b)

वडाच्या

c)

पिंपळाच्या

d)

बोरीच्या

8.

फुलपाखराच्या आळी ला काय म्हणतात?

a)

पिल्लू

b)

सुरवंट

c)

सरपटणारे प्राणी

d)

पाली

9.

कात म्हणजे काय?

a)

शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण

b)

शरीराचे काही भाग

c)

मान

10.

फुलपाखरू कात किती वेळा सोडतो?

a)

चार

b)

दोन

c)

पाच

d)

एक

11.

वाढीच्या अवस्थेला काय म्हणतात?

a)

जन्म

b)

प्रौढावस्था

c)

कोश्यावस्था

Similar Resources on Wayground