Worksheetsमराठी-सुगरणीचे घरटे
Total questions: 10
Worksheet time: 7mins
Name
Class
Date
1.
शाबूत रहाणे-
a)
टिकून राहणे
b)
चांगले राहणे
2.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो ?
a)
पानांपासून
b)
गवताच्या बारीक पण चिवट काड्यांपासून
3.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधत होता?
a)
निंबाच्या झाडावर
b)
आंब्याच्या झाडावर
4.
सुगरण मादी कसे घर पसंत करते?
a)
राहण्यास योग्य व मजबूत
b)
हलके व आकर्षक
5.
सुगरण कसा पक्षी आहे?
a)
सुंदर व छान
b)
जबाबदार व कुटुंबवत्सल
6.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
a)
निंब ,बाभळीच्या झाडावर
b)
चिंच ,आंब्याच्या झाडावर
7.
सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो ? (a)
Choose from the below words
चोचीने
हाताने
8.
पक्ष्याला ‘सुगरण’ का म्हणतात? (a)
Choose from the below words
नक्षीदार वीण पाहून
सुंदर असतो म्हणून
9.
वाखाणणे
a)
स्तुती करणे
b)
वाकडा करणे
10.
सर येणे
a)
बरोबरी करणे
b)
पाऊस येणे
100 %
