wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी शुद्ध अशुद्ध शब्द

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी किती शब्द शुद्ध लिहिले आहेत?

प्रविष्ट, वरिष्ठ, अंगुष्ठ, कुहुकुहू, प्रतिष्ठा, कनिष्ट, आकृष्ठ, क्लिष्ट, ब्राह्मण, कवयित्री

a)

5

b)

6

c)

7

d)

3

2.

पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?

a)

कंजुष

b)

कोथींबीर

c)

हुबेहुब

d)

वरील सर्व

3.

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

जादूगिरी

b)

जाणूनबुजून

c)

गुरुदक्षिणा

d)

काविळ

4.

चुकीचा शब्द ओळखा

a)

कणिक

b)

मतितार्थ

c)

कोजागिरी

d)

वरील सर्व

5.

खालील अचूक पर्याय निवडा

a)

खूण - खूणा

b)

कवी - कवीयित्री

c)

गरीब - गरिबी

d)

बक्षीस - बक्षीसे